Savta mali biography for kids
Biography for 2nd graders!
संत सावता माळी हे संत ज्ञानेश्वरांच्याच काळात होऊन गेलेले आणि वयाने त्यांना ज्येष्ठ असलेले भक्ती परंपरेतले एक महान संत होते.
Savta mali biography for kids
परंपरा आणि कर्मकांडाच्या चौकटीत, एकाच जातीच्या मक्तेदारीत अडकलेल्या देवाधर्माला, अध्यात्माला, भक्ती परंपरेने सर्व चौकटी मोडत घराघरात पोहचवले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध जातींमधले अनेक जण भक्तिपंथाला लागले आणि त्यांनी संतपद गाठले, आध्यात्मिक उन्नती केली आणि आपल्या आयुष्यातुन इतरांना भक्तीचा मूल्यवान संदेश दिला.
संत सावता माळी यांचा जन्म इ.स.
१२५० मध्ये झाला. आजच्या सोलापुर जिल्ह्यातले अरण हे त्यांचे गाव. त्यांच्या घरी धार्मिक वातावरण होतेच. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही विठ्ठलाचे भक्त होते.
Savta mali biography for kids in hindi
घरची शेती सांभाळुन ते विठ्ठलाचे भजन नामस्मरण करत असत.
सावता माळी हे आपल्या कामातच देव पाहत असत. आपल्या शेतमळ्यात फळे, फुले आणि भाज्या पिकवणे हा त्यांचा नित्यक्रम होता. हीच कामे ते अगदी मग्न होऊन करायचे, काम करता करता सतत विठ्ठलाचे स्मरण करायचे आणि आपल्या मळ्यात, आपल्या झाडांमध्ये पिकांमध्येच विठोबाला बघायचे.
खाली दिलेल्या प्रसिद्ध ओळ हि सावता माळी ह्यांचीच आहे